🌟पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील तूकारामाचे श्री.क्षेत्र पंढरपूरात विठ्ठला चरणी लोटांगण🌟
मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीहल्याच्या घटनेमुळे गेल्या अकरा दिवसापासून मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र भर वेगवेगळे आंदोलने केली जात असतानाच श्री क्षेत्र पंढरपूर ची नित्यनेमाने वारी करणारे परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातील पांगरा येथील तुकाराम सदाशिव ढोणे हे वारकरी तारीख १० सप्टेंबर २०२३ रोजी पंढरपूरात एकादशी निमित्त दाखल झाले आणि भक्तीभावाने श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेत तारीख ११ सप्टेंबर २०२३ रोजी द्वादशीला श्री विठ्ठलाचे महा प्रवेश द्वार श्री संत नामदेव पायरीपासून चंद्रभागा पर्यंत चक्क लोटांगण घालून मराठा आरक्षणा. करीता सरकारला सुबूध्दी द्यावे यासाठी साकडे घातले....
0 टिप्पण्या