🌟संसर्गजन्य रोग लम्पी होऊनये या आजारासाठी साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा🌟
पुर्णा (दि.१४ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील माखणीत 'बैल पोळा' हा सन दरवर्षी मारोती मंदिराजवळ मंगलष्टाक म्हणून पाच पृदक्षणा घालुन बैलांची आरती करुन मनोभावे नैवद्य चारून मोठ्या थाठामाठात साजरा केला जातो जनावरांना लंप्पी आजाराची लागण झाल्याने इतर जनावरांना त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवरगंड कुतुंबातील सर्व शेतकरी बांधवांनी 'बैल पोळा' घरच्या घरी साजरा केला.
परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलेल्या सुचनेचे पालन केले . संसर्गजन्य रोग लम्पी होऊनये या आजारासाठी साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला...
0 टिप्पण्या