🌟नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟
नांदेड (दि.२० सप्टेंबर २०२३) - नांदेड उत्तर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या विधानसभा अध्यक्षपदी सचिन अण्णा सिलसिला यांची निवड करण्यात आली असून नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी उपाध्यक्ष बंटी लांडगे शहर जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राहुल जाधव,अबू उमर,मिलिंद भेदेकर आदींची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या