🌟त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟
पुर्णा (दि.२६ सप्टेंबर २०२३) :- पुर्णा शहरातील गवळी गल्ली परिसरातील सुमनबाई शंकरराव जोगदंड यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी काल सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ११-०० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी पुर्णा येथील हिंदू समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार असून त्या शंकरराव जोगदंड यांच्या सौभाग्यवती होत्या.....
0 टिप्पण्या