🌟पालम तालुक्यातील फरकंडा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त शिक्षकाचा सत्कार संपन्न....!



🌟जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रदीप शिरसकर यांचा सहपत्नीक सहकुटुंब सत्कार करण्यात आला🌟

पालम (दि.३० सप्टेंबर २०२३) - पालम तालुक्यातील फरकंडा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रदीप गंगाधरराव शिरसकर सर यांनी पाच वर्ष ज्ञानार्जन केले, त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा सहपत्नीक सहकुटुंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला,, यावेळी सिरसकर सर म्हणाले ग्रामस्थांचे सहकार्य विद्यार्थ्यांचा जिव्हाळा व सहकाऱ्यांचे प्रेम मी कधीही विसरणार नाही  मला सामाजिक कार्याची आवड असून यापुढेही मी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करेल असे गौरव उद्गागार सिरस्कार सर यांनी काढले,, यावेळी कांबळे सर, रघुभैया दुधाटे ,पौळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केली व शाळेचे मुख्याध्यापक श्री मस्के सर यांनी आभार मानले  या सत्कार सोहळ्याला मधुकरराव सिरसकर सर  श्री मस्के सर, गोपाळे सर , सर ,कांबळे सर ,वट्टमवार सर ,जोंधळे मॅडम, कैलास पौळ, रघुभैया दुधाटे, बापुराव पौळ,विजय पौळ,गोजगीरे सर,पत्की सर,रवींद्र पौळ सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विद्यार्थी व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या