🌟इलेक्ट्रिकवर चालणारे अत्यंत आकर्षक साहित्य शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपवर उपलब्ध🌟
पुर्णा शहरातील महात्मा गांधी रोड परिसरातील शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप या दुकानात श्री गणपती महोत्सव व गौरी (महालक्ष्मी) सनाच्या काळात सजावटीसाठी लागणारं संपूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स साहित्य उपलब्ध असून संपूर्ण तालुक्यातील गणपती मंडळांनी शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप कडे आपआपल्या गणेश मंडळांच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी मोर्चा वळवला असल्याचे निदर्शनास येत आहे.
इलेक्ट्रिकवर चालणारे अत्यंत आकर्षक साहित्य शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपवर उपलब्ध असून यात विविध प्रकारच्या लायटिंग, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक समई विद्युत दिवे विद्युत रोषणाई फॅन्सी लाइटिंग सजावट साहित्य विविध प्रकारचे साऊंड ऍम्प्लिफायर ब्लूटूथ स्पीकर विविध प्रकारचे डिस्को बल्प विविध कलरच्या आकर्षक व मनमोहक लाइटिंग आदी गौरी गणपती महोत्सवातील सजावट साहित्यासह गृह उपयोगी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू माफक दरात शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप या दुकानावर उपलब्ध असल्याने या दुकानावर शहरी भागासह तालुक्यातील ग्रामीण भागातल्या ग्राहकांची देखील झुंबड उडत आहे शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपचे मालक रामभाऊ पारवे यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल या व्यवसायात अल्पशा कालावधीत बाजी मारली असून या व्यवसाय क्षेत्रातील आघाडीचे प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे....
0 टिप्पण्या