🌟त्यांच्या पश्चात ४ मुली १ मुलगा असा परिवार आहे🌟
पूर्णा, प्रतिनिधी/
पूर्णा येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी देविदास राघोजी बगाटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी बौद्ध स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात ४ मुली १ मुलगा असा परिवार आहे,ते हिंगोली चे पोस्टमास्टर रमेश बगाटे यांचे वडील होते.....
0 टिप्पण्या