🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्त अभिवादन.....!


🌟अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.२५ सप्टेंबर २०२३) : पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस उजाळा दिला. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्रीराम बेंडे, सुरेश घोळवे, श्रीमती शारदा चौंडेकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या