🌟परभणी जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस....!


🌟परभणी तालुक्यात सर्वात कमी (१.९ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे🌟

परभणी (दि.२६ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४  तासात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस पडला असून, सेलू तालुक्यात सर्वाधिक (३०.८ मिमी ) पाऊस झाला आहे. याशिवाय पाथरी (२६.४), सोनपेठ (२२.७) मानवत (१५.५), जिंतूर (१४.३), पालम (१०.८), गंगाखेड (६.५), पुर्णा (३.८) आणि परभणी तालुक्यात सर्वात कमी (१.९ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता, गेल्या २४  तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही परभणी जिल्ह्यात पडलेल्या सरासरीपेक्षा कमी असून, ती १०.५ मिलीमीटर राहिली आहे.....   

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या