🌟हभप.शिवाजी महाराज बोकारे व मोतीराम बोकारे यांचे ते वडील होत🌟
दुःखद बातमी
पुर्णा (दि.०८ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौजे कान्हेगाव येथील जेष्ठ नागरिक श्री.बालाजी सोपानराव बोकारे यांचे काल गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५-०५ वाजेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
पुर्णा तालुक्यातील वारकरी संप्रदायातील धार्मिक व्यक्तीमत्व हभप.शिवाजी महाराज बोकारे व मोतीराम बोकारे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सात नातवंडे असा परिवार असून त्यांच्या अत्यंविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी कान्हेगाव येथे आज शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता कान्हेगावातील हिंदू स्मशानभूमी मध्ये होणार आहे....
0 टिप्पण्या