🌟ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील फुकटगाव-कान्हेगाव-गणपुर ते मिरखेल स्टेशन राज्य महामार्ग-४४६ या मार्गाचे भूमिपूजन आज मंगळवार दि.१० ऑक्टोबर २०२३ रोजी गंगाखेड मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्यांया हस्ते भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले यावळी गणेश कदम,उत्तमरावजी ढोणे, गोविंदराव ढोणे, बबनराव बोकारे, दिगंबर सोलव,जनार्धन बोकारे, विश्वनाथ होळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
त्या प्रसंगी फुकटगाव, कान्हेगाव येथिल ग्रामस्थ हनुमान बोकारे, संभाजी पौळ, रघुनाथ बोकारे, माणिकराव बोकारे,पांडुरंग बोकारे, विष्णू बोकारे आदी फुकटगाव येथिल मंडळी उपस्थीत होते.कान्हेगाव सरपंच प्रकाशराव बोकारे, पोलिस पाटील राम मोरे.वि.का.सो. चेअरमन सुभाषराव बोकारे, शिक्षण समिती अध्यक्ष सुरेशराव बोकारे, दादाराव मोरे संभाजीराव बोकारे, प्रल्हादराव बोकारे, मोतीराम बोकारे,भागवतराव बोकारे, रामकिशनराव बोकारे, संजय नवघरे, नंदू मोरे, पांडूरंग सोलव, हनुमान बोकारे,निवर्ती नवघरे,पत्रकार गोविंद मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सन्माननीय ग्रामस्थ व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या