🌟एक तारीख - एक तास कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी🌟
पालम : राज्यात १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून आज दिनांक १ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी १० वाजेपासून स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता हीच सेवा हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंबलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे या अभियानाच्या चळवळीचे स्वरूप आले पाहिजे यासाठी जन सहअत्यंत गरजेचा आहे त्या अनुषंगाने राज्यात १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे आज ०१ ऑक्टोंबर रोजी एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम फरकंडा शाळा येथे राबविण्यात आला आहे.
0 टिप्पण्या