🌟सोनपेठ तालुक्यातील मौ.वैतागवाडी येथे पिक पाहणी कार्यक्रम संपन्न....!


🌟यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते🌟

गंगाखेड :- नुजीविडू सीडस तर्फे नुजीविडू सीड्स चे नवीन क्रांतिकारी वाण आद्या (एन सी एस ११३४) या वानाची पीक पाहणी कार्यक्रम शेतकरी महादेवराव मारोतराव कचाले रा, वैतागवाडी ता,सोनपेठ जी ,परभणी यांच्या शेतात पिक पाहणी करता वडगाव येथील कृषी विक्रेते १)दरलिंगेश्वर कृषी सेवा केंद्र चे संचालक व २)बालाजी ऍग्रो ट्रेडर्स चे संचालक ३) अन्नदाता कृषी केंद्र वैतागवाडी चे संचालक तसेच वैतागवाडी येथील सरपंच विठ्ठलराव होरे व वडगाव येथील मा, सरपंच अरुणराव डाके व वैतागवाडी, वडगाव, उंदरवाडी, बनपिंपळा,या गावातील शेतकऱ्यांना आध्या वानाबदल कंपनीचे जिल्हा प्रतनिधी सतिश भालेराव सर यानी कापसाचे एकरी उत्पन्न कसे वाढवता येईल व लागवड पद्धत योग्य कोणती आहे याबद्दल मार्गदर्शन केले व सुत्र संचालन तालुका प्रतनिधी कैलास काटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या