🌟नांदेड येथील कामठा बु.येथील श्री.बसवेश्वर हायस्कूल मधील खो खो व कबड्डी टिमला स्पोर्टकीट वाटप....!

 


🌟बाबूसिंग कामठेकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रियंकाकौर कामठेकर यांचा कौतुकास्पद उपक्रम🌟 


नांदेड : नांदेड येथील बाबूसिंग कामठेकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रियंकाकौर कामठेकर संस्थेचे सचिव लकीसिंग कामठेकर यांच्यामार्फत कामठा बु. येथील श्री बसवेश्वर हायस्कूल या शाळेत खो खो व कबड्डी टीमच्या खेडाळूंना स्पोर्टकिट वाटप करण्यात आली.

या स्पोर्टकिट वाटपावेळी श्री बसवेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षीकांसह कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या