🌟भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟
गंगाखेड : गंगाखेड येथ काल सोमवार दि.०९ ऑक्टोंबर २०२३ रोजी भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या बैठकी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अभियंता आघाडी जिल्हाध्यक्ष पदी विजय वाल्मिक कराड यांची नियुक्ती करण्यात येवुन नियुक्तीपत्र संतोष मुरकुटे (जिल्हाध्यक्ष, भाजपा) व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामप्रभु मूंढे यांचाय हस्ते देण्यात आले याप्रसंगी विठ्ठलराव रबदडे मामा,व्यंकटराव तांदळे,नंदेश्वर बल्लोरे,राधाजी शेळके,प्रशांत फड,नरहरी ढोने,प्रशांत कापसे, उपस्थित होते.
विजय कराड यांच्या निवडीचे भाजपा नेते प्रवीण दादा घुगे,संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे,आ.मेघनादीदी बोर्डीकर,राहुल केंद्रे,बलिराम कदम,लक्ष्मीकांत कदम,हनुमान अग्रवाल,अनंता पारवे,डॉ.अजय ठाकूर,भारत एकलारे,विलास ठाकुर,माऊली कदम,बालाजी कदम,विनय कराड,कपिल् कदम्,विश्वनाथ होलकर,गोविंद ठाकूर,वैभव भायकर आदींनी शुभेच्छा दिल्या.....
.
0 टिप्पण्या