🌟शिवसेना संपर्कप्रमुख तथा मा.खा.सुरेश राव जाधव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न🌟
परभणी : परभणी येथे आज रविवार दि.22 ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांच्या उपस्थित दसरा मेळावा पूर्व तैयारी बैठक पार पडली. तरी सदर बैठकीस मा.खासदार सुरेश जाधव , मा. आमदार माणिक राव अंबेगांवकर, परभणी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्हाप्रमुख माधव कदम, महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख , सह संपर्कप्रमुख भास्कर अण्णा लंगोटे, उप जिल्हाप्रमुख केशव भाऊ कदम, उप जिल्हाप्रमुख माणिक पौंडे, व सर्व तालुक्याचे प्रमुख बैठक उपस्थित होते
0 टिप्पण्या