🌟नांदेड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन....!


🌟यावेळी भाजपा प्रदेश सचिव देविदासजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती🌟


नांदेड : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विचारांनीच लढाई लढली. सत्य, न्याय, अहिंसा, समानतेचा मंत्र देत जगभरात भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांच्या जयंतीदिनी नांदेड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव देविदासजी राठोड, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, भाजपा महानगराध्यक्ष  दिलीपजी कंदकुर्ते, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, मोहनसिंग तौर, प्रवीणभाऊ साले, शितल खांडील, स.दिलीपसिंघ  सोडी, स.राजेंद्रसिंघ पुजारी, बजरंगसिंह ठाकुर, स हरभजनसिंघ पुजारी, दीपक रावत, स.प्रतापसिंघ खालसा, सुरेश लोट, व्यंकट मोकले, डॉ शितलताई भालके, अपर्णाताई चितळे, दत्ता पाटील धुमाळ, प्रा.नंदू कुलकर्णी, डॉ.बालाजी गिरगावकर, सदाशिव आप्पा कल्याणकर, राजू केंद्रे, सचिन रावका, मनोज पाटील जाधव, गजानन पाटील उबाळे, बागड्या यादव, बेरूळकर भाऊजी, अक्षय अमीलकंठवार यांसह नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी प्रामुख्याने उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या