🌟यात मिझोराम,छत्तीसगड,मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्याचा समावेश🌟
दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज सोमवार दि.०९ ऑक्टोंबर रोजी देशातील ५ राज्यांच्या निवडणूका जाहीर केल्या असून यात मिझोराम, छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांचा समावेश असल्याचे प्रसिध्दी पत्रक प्रसिध्दी विभागाचे संयुक्त निदेशक श्री.अनुज चांडक यांनी प्रसारित केले आहे
मिझोराम,छत्तीसगड,मध्य प्रदेश,राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्याचा निवडणूकी संदर्भात निवडणूक आयोग आज दुपारी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे...
0 टिप्पण्या