🌟परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या दोन मराठा बांधवांना कुणबी मराठा प्रमाणपत्र प्रदान....!


🌟मराठा प्रमाणपत्र धरणांमध्ये तुकाराम भुंजनराव गरुड व शैलेश दसरथ,घोडके यांचा समावेश आहे🌟


 
परभणी/पालम (दि.०३ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या वरखेड येथील दोन मराठा बांधवांना आज शुक्रवार दि.०३ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या दोन कुणबी मराठा प्रमाणपत्र धरणांमध्ये तुकाराम भुंजनराव गरुड, शैलेश दसरथ,घोडके यांचा समावेश आहे. 

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासीउप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी ,उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,पालमचे तहसीलदार वाघमारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या