🌟जंग-अजित न्युज हेडलाईन्स परिवाराकडून जेष्ठ पत्रकार मोहनभाऊ चौकेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा🌟
बुलढाणा जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख मोहन चौकेकर यांनी डिजिटल मिडिया द्वारा केवळ आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व संपूर्ण भारत तसेच जगातील घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे , घटनांचे,विविध राजकीय नेत्यांचे,विविध राजकीय पक्षांचे व विविध राजकीय सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,घटकांमधील घडामोडी, घटनांचे व कार्यक्रमाचे अपडेट , बातम्या पेपरमध्ये यायच्या पहिलेच आम्हाला देणारे , डिजिटल मिडिया द्वारा देण्यात येणाऱ्या अपडेट, हेडलाईन्स, बातम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करणारे , गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक सकाळ , दैनिक युवा सकाळ , दैनिक पुण्यनगरी , दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत आदी वर्तमानपत्रासह विविध दैनिकात काम करण्याचा अनुभव असणारे , दैनिक पुण्यनगरीची सुरुवात दुसऱ्या शहरातुन झाली असली तरी दैनिक पुण्यनगरी खऱ्या अर्थाने जिथुन विस्तारला जिथुन मोठा झाला व जिथुन संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला त्या औरंगाबाद / संभाजीनगर येथे पुण्यनगरीचा पाया उभारण्यात सिंहांचा वाटा असलेले , चिखलीचा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता गणेश मंडळाचे मुळ संस्थापक व अध्यक्ष असलेले जेष्ठ व मुक्त पत्रकार मराठी पत्रकार परिषदचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहनभाऊ चौकेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐
0 टिप्पण्या