🌟परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या दि.०३ नोव्हेंबर रोजी आयोजित हिजडे सरकार आंदोलन स्थगित....!

 


🌟मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाकीचे आदोलन चालूच राहणार🌟


परभणी (दि.०२ नोव्हेंबर) - परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या शुक्रवार दि.०३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता आयोजित हिजडे सरकार आंदोलन व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ गेट (काळी कमान) ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोकशाही मार्गाने काढण्यात येणारी रॅली क्रांतिकारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटल यांनी सरकारला वेळ दिल्यामुळे स्थगित करण्यात आहे.

याची सकल मराठा समाज बांधवांनी दखल घ्यावी 'हिजडे सरकार आंदोलन' स्थगित करण्यात आले असले तरी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाकीचे आदोलन चालूच राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या