🌟हिजामा डॉक्टरांच्या टीमचे व रक्तगट चाचणी करणाऱ्या टीमचे स्वागत मुफ्ती अब्बास कासमी साहब यांच्या हस्ते करण्यात आले🌟
परभणी येथे खिदमतगार सेवाभावी संस्था आणि शाहगंज फाऊंडेशन मशिदीं तर्फे हिजामा आणि रक्तगट चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही हिजामा 1400 वर्षे जुनी चिकित्सा आहे. इस्लाम धर्मानुसार ही सुन्नत देखील आहे. हिजामा केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होतात आणि सुन्न पध्दतीने.हिजामा केल्यानंतर स्वाब देखील मिळतो तसेच हिजामा डॉक्टरांच्या टीमचे व रक्तगट चाचणी करणाऱ्या टीमचे स्वागत मुफ्ती अब्बास कासमी साहब यांच्या हस्ते करण्यात आले. .या कार्यक्रमाचे आयोजन खिदमतगार सेवाभावी संस्था आणि मस्जिद शहागंज फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे शिबिर चे आयोजन करण्यात आले.
या हिजामे शिबिराचा आणि शेकडो लोकांनी रक्तगट चाचणी शिबिराचा किंवा आयोजकांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहगंज मशिदी इमाम. मुफ्ती. शोएब कासमी साहब, मुफ्ती अब्बास कासमी साहब खामे नबुवतखिदमतगार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख इसाक उपाध्यक्ष. शमेर अन्सारी, व नुरानी मंडप डेकेरेश चे मालक .मुनवर खान मोहम्मद रफिक, मोहम्मद, शकील अन्सारी, मोहम्मद शोएब अन्सारी, मुसेफ अन्सारी, अबरार खान, इम्रान खान ,सय्यद अथर सय्यद अख्तर, शेख हारुण यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम पार पडला व यशस्वी झाला....
0 टिप्पण्या