🌟मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थी मुंजाभाऊ जोगदंड यांची तब्येत बिघडली...!


🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस🌟


परभणी/पुर्णा (दि.०२ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील गौर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसह क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून आमरण उपोषणाला बसलेले मुंजाजी उर्फ राजू जोगदंड यांची आज गुरुवार दि.०२ नोव्हेंबर रोजी तब्येत खालावल्याने त्यांच्या औषधोपचारासाठी तात्काळ वैद्यकीय अधिकारी अधिकारी धावले असून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या