🌟तमाम पुर्णेकरांना दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों - मा.नगरसेवक अमजद भैय्या नुरी
पुर्णा शहरातील सर्वधर्मीय समाज बांधव माता-भगिनींसह मित्र परिवारातील सदस्यांना दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जाओं अशी प्रार्थना दिपावलीच्या शुभमुहूर्तावर अल्लाह कडे करतों असे पुर्णा शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते तथा पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक अमजद भैय्या नुरी यांनी जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स या वेब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिपावली व नववर्षाच्या तमाम पुर्णेकरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना अमजद भैय्या नुरी म्हणाले की पुर्णा शहरातील सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर रोजमजूरांसह दिपावली व नववर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावों पुर्णा शहरातील गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त होवो अशी दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मी अल्लाह कडे प्रार्थना करतों असेही मा.नगरसेवक अमजद भैय्या नुरी म्हणाले.....
0 टिप्पण्या