🌟परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश....!


🌟परभणी ते लोहरा लोहरा ते परभणी बससेवेला अखेर युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवा कंदिल🌟 

परभणी : विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार लोहरा ते परभणी परभणी ते लोहरा या मागणीचा विषय वंचित बहुजन युवक आघाडीने अखेर लावला मार्गी परिसरातील शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनीची बससेवेचा मागणी अखेर वंचित बहुजन युवक आघाडीने मुळे पुर्ण झाली काल शुक्रवार दि.१९ जानेवारी २०२४ रोजी बस ड्राईव्हर, कंडक्टर,आगार व्यावस्थपक यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत परभणी जिल्हा वंचित बहुजन युवक आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसमवेत बसला हिरवा झेंडा दाखविला यावेळी दिलीप मोरे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष परभणी मा अवडाजी ढवळे युवा जिल्हा महासचिव परभणी  मा अनंता कांबळे युवा तालुका अध्यक्ष पाथरी मा प्रकाश वाघमारे व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते... विद्यार्थ्यांनी उत्साहात वंचित बहुजन युवक आघाडीच्या समर्थनार्थ घोषणा देत आनंदोत्सव केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या