🌟पुर्णा तालुक्यातील मौजे आलेगाव येथे सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांना १११ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन....!


🌟या अभिवादन सभेस भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनीलजी मगरे यांची प्रमुख उपस्थिती🌟


 
पुर्णा : पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या १११ व्या स्मुती दिना निमित्त पुर्णा तालुक्यातील मौजे आलेगाव तालुका येथे त्यांना विनम्र अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. 


या अभिवादन सभेस भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनीलजी मगरे तसेच तालुका पदाधिकारी केशव मकासरे, राहुल कचरे, आनंद गायकवाड, मनोज मुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन सभेस संबोधित केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या