🌟पुर्णा शहर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या शहराध्यक्षपदी सय्यद सलीम यांची निवड....!


🌟डॉ.विलास मोरे अध्यक्ष देवगिरी प्रांत अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟 


पुर्णा (दि.०२ फेब्रुवारी) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पूर्णा शहर अध्यक्षपदी सय्यद सलीम सय्यद मुनसब यांची सर्वानूमते निवड करण्यात आली त्यावेळी डॉ.विलास मोरे अध्यक्ष देवगिरी प्रांत अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 त्यावेळी जिल्हा संघटक धाराजी भुसारे एडवोकेट मीराताई शेळगावकर गंगाधर कानेकर मधुकर मुळे तालुकाध्यक्ष जनार्दन आवरगंड आनंद ढोणे संजय पांचाळ सुशिल गायकवाड गोविंद मोरे कृष्णा काळे नारायण सोनटक्के आदींनी त्यांना  शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या