🌟यावेळी श्री गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद उर्फ राजु अण्णा एकलारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.११ फेब्रुवारी) - पुर्णा येथील वसंत कऱ्हाळे सर यांना संगीत रत्न' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा श्री गुरु बुध्दिस्वामी मठ संस्थान येथे भव्य सत्कार कऱण्यात आला.
वसंत कऱ्हाळे सर यांना नुकताच संगीत रत्न हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे त्याबद्दल लिंगायत बांधवांच्या वतीने हा सत्कार संपन्न झाला या संत्कारावेळी गुरु बुध्दी स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजु अण्णा एकलारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शिवाअण्णा पाथरकर,सिताराम अप्पा कापुसकरी,दिलीप अप्पा यशके, किशोर गाढवे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या