🌟राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छ.संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष डि.सी.डुकरेंनी त्यांचा रोपवाटिका देऊन केला सत्कार🌟
परभणी (दि.३० एप्रिल) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे परभणी येथे शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यासाठी आले असता शिवाजी महाविद्यालयात राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे अध्यक्ष शिक्षक नेते डि.सी.डुकरे यांनी त्यांचा रोपवाटिका देऊन सत्कार केला.
याप्रसंगी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे प्राथमिक,माध्यमिक मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख, बी.इ.ओ.खाजगी प्राथमिक,खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांना अनिल साबळे यांनी सतत दोन तास शासनाच्या मुखोद्गत आध्यादेशासह मार्गदर्शन केले......
0 टिप्पण्या