🌟मोफत आरोग्य शिबिर तृप्तीताई वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले🌟
परभणी : लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्यावतीने पुर्णा तालुक्यातील माखणी व मिरखेल येथे आज मंगळवार दि.१७ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिर सौ तृप्ती ताई वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठ डॉ. सुधीर यादव डॉ के सी पारख डॉ स्वन्पील चव्हाण अँड जगदीश मुंदडा डॉ. शिंदे डॉ. शिंदे प्रदीप दराडे.अक्षय जोशी.तरी या कार्यक्रमाला माखणी येते ५० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये ११ रुग्ण.ऑपरेशन साठी निघाले तसेच मिरखेल येथे १०७ रुग्णाची तपासणी झाली त्यामध्ये ३० रुग्ण ऑपरेशन करण्यासाठी निघाले यामध्ये या रुग्णाची नेने व आने सर्व सुविधा ऑपरेशन संस्थेतर्फे फ्री करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश देशमुख नागेश देशमुख आशा वर्कर दुर्गा देशमुख सतीश आवरगंड जनार्धन आवरगंड आदींनी परिश्रम घेतले....
0 टिप्पण्या