🌟पायाभूत सुविधांचे प्रकल्प असो वा कल्याणकारी योजना पंतप्रधान मोदी यांचे सहकार्य व पाठिंबा महाराष्ट्राला कायम लाभला🌟
🌟विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्र🌟
मुंबई :- भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी नेहमीच विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्राला सर्वोतोपरी मदत केली आहे पायाभूत सुविधांचे प्रकल्प असो वा कल्याणकारी योजना पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि पाठिंबा महाराष्ट्राला नेहमीच लाभला आहे.
अशाच २९ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ,भूमिपूजन आणि पायाभरणी मुंबईतील गोरेगावात आज शनिवार दि.१३ जुलै २०२४ अवघ्या काही क्षणात ०५.३० वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून अनेक लोकोपयोगी प्रकल्पांचे राष्ट्राला समर्पण केले जाणार आहे.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाची,उन्नतीची आणि प्रगतीची ही घोडदौड पुढेही अशीच कायम राहील......
🌟प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा देखील शुभारंभ :-
0 टिप्पण्या