🌟परभणी जिल्हा बुध्दीबळ संघटनेतर्फे दि.०४ ऑगस्ट रोजी कै.वत्सलाबाई राके स्मृती बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन....!


🌟बुध्दीबळ स्पर्धा दि.०४ ऑगस्ट रोजी पाथरी रस्त्यावरील शुभ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत🌟

परभणी (दि.३० जुलै २०२४) : परभणी जिल्हा बुध्दीबळ संघटनेतर्फे आयोजित कै.वत्सलाबाई राके स्मृती बुध्दीबळ स्पर्धा दि.०४ ऑगस्ट रोजी पाथरी रस्त्यावरील शुभ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

           सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत होणार्‍या या स्पर्धेत रोख ३० हजार रुपयांची पारितोषिके वितरीत होणार असून प्रत्येक सहभागी खेळाडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धा खूल्या गट,अंडर-९,अंडर-१२,अंडर-१५ व महिलांसाठी होणार असून सबंधितांनी स्पर्धा शुल्कासह ०३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. संबंधितांनी संपर्कासाठी 9420079027, 9420193717 या क्रमांकावर संपर्क साधावा......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या