🌟नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांना पत्नीशोक...!


🌟सौ.विमलबाई तिडके यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराने निधन🌟

नांदेड (दि.२८ जुलै २०२४) :- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांच्या पत्नी सौ.विमलबाई तिडके यांचे वयाच्या -६५ व्या हृदयविकाराने आज रविवार दि.२८ जुलै रोजी रात्री ०८.०० वाजताच्या सुमारास निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार दि.२९ जुलै २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता देगाव (बु.) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या