🌟मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करुन केली भोजनाची देखील व्यवस्था🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज रविवार दि.२८ जुलै रोजी शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आहेरवाडी येथील शिक्षणतज्ञ,उच्चविद्याविभूषित व प्रदीर्घ शिक्षणाचा अनुभव असणारे श्री मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी शैक्षणिक सप्ताहा निमित्त आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था केली त्यांनी केलेल्या भोजन व्यवस्थे बद्दल आहेरवाडी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.....
0 टिप्पण्या