🌟पावसामुळे सोनल प्रकल्प झाला ओव्हरफ्लो🌟
वाशिम :- वाशिम जिल्ह्यात दोन दिवसापासुन संततधार सुरु असलेल्या पावसामुळे सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणातुन सांडवा वाहत आहे.या सांडव्याचे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती.
छाया-फुलचंद भगत,वाशिम मो.8459273206
0 टिप्पण्या