🌟परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचा उद्या दि.03 ऑगस्ट रोजी जिल्हा दौरा.....!


🌟पालकमंत्री श्री.बनसोडे हे सकाळी 09.15 वाजता लातूर येथून मोटारीने परभणी कडे प्रयाण करतील🌟

परभणी (दि.02 ऑगस्ट 2024) :- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे शनिवार दि.03 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

पालकमंत्री श्री.बनसोडे हे सकाळी 09.15 वाजता लातूर येथून मोटारीने परभणी कडे प्रयाण करतील. दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथे आगमन व राखीव. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी 4.30 वाजता परभणी येथून मोटारीने परळीकडे प्रयाण करतील...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या