☘️या वर्षीचा श्रावण आहे खास : तब्बल 71 वर्षांनी आला सोमवारीच सुरु व सोमवारीच संपण्याचा 5 सोमवारचा योग...!


 🌟18 वर्षानंतर हा पाच सोमवारचा अनोखा योग : शिवभक्तांसाठी पर्वणी🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

आज पासून श्रावण महिना सुरू झाला  असून या वर्षाचा श्रावण  शिवभक्तांसाठी पर्वणीच आहे. कारण यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून होत आहे. तब्बल 71 वर्षानंतर हा खास योग आला आहे.

यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी 5 ऑगस्ट आणि समाप्तीही सोमवारीच 2 सप्टेंबर होणार आहे. 18 वर्षानंतर हा पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे.याआधी 2006 मध्ये श्रावणात पाच सोमवार आले होते, तर 1953 मध्ये श्रावण महिना सोमवारी सुरू होऊन समाप्तीही सोमवारी झाली होती.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या