🌟महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन🌟
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभेचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री आ.सतीश पाटील,खासदार वसंतराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक आदींची उपस्थिती होती....
छायाचित्र- ज्ञानेश्वर सुनेगावकर
0 टिप्पण्या