🌟परभणी जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न...!


🌟या बैठकीत संघटनेच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी सहादू ठोंबरे यांची निवड🌟 

परभणी :- परभणी येथील उघडा महादेव परिसरात आज दि ३ ऑगष्ट २०२४ रोजी अंधश्रध्दा निर्मुलन समिती महाराष्ट्र या संघटनेच्या परभणी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्याची प्राचार्य विठ्ठलराव घुले यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली बैठकीत सहादू ठोंबरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी व प्रा.नागोराव दुधगोंडे यांची परभणी शहराध्यक्षपदी व रेणुकादास जोशी यांची शहर कार्याध्यक्षपदी तर प्रा.शेख समिर यांची प्रधान सचिवपदी निवड करनेत आली.

बैठकीत सुरूवातीला अम्रुत कर्हाळे पुर्णा यानी जाग्रूतीपर गित म्हटले। तर प्रास्ताविक अप्पाराव मोरताटे यांनी केले तर प्राचार्य घुले सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले बैठकीत ९ ऑगष्ट रोजी दुपारी चार वाजता युवकांचा मेळावा घेनेचे ठरले तर २० ऑगष्ट रोजी काळी कमान वसमतरोड । खानापूर फाटा असा सकाळी ६ वाजता मॉर्नींग वाकचा कार्यक्रमाचे आयोजन करनेचे ठरले.

त्याच बरोबर पालम तालुका समितची जबाबदारी अप्पाराव मोरताटे,गंगाखेड तालुका समिती प्राचार्य घुले सर,मानवत ,पाथरी,सेलू तालुका समित्या करनेची जबाबदारी सहादू ठोंबरे सर व समिर शेख यानी घेतली बैठकीचे अध्यक्षस्थानी अेड.माधुरीताई क्षिरसागर,होत्या तर बैठकीस रंगनाथ चोपडे,प्रसाद गोरे,मारोतराव बरे, धनाजी ढोले,गिरीष कदम,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या