🌟गंगाखेड विधानसभा वतीने आढावा बैठक घेण्यात आली🌟
पालम चे तालुकाध्यक्ष श्री वसंतराव सिरस्कर,शहाजी देसाई,शहराध्यक्ष जमीर,बालासाहेब निरस,नारायण घनवते,सरपंच विक्रम काळे पाटील यांनी विधानसभा विजयाचा संकल्प करत , शिवस्वराज्य यात्रेला जास्तीत जास्त कार्यकर्त्याने यावे यासाठी संकल्प केला मा.आ.सिताराम घनदाट मामा यांनी कार्यकर्त्याने एकजुटीने,सोबत परिवासारखे राहतं सर्व ताकदीनिशी ही विधानसभा लढण्याचे सांगितले.
या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,गंगाखेड विधानसभा अध्यक्ष अशोकराव बोकारे,गंगाखेड तालुका अध्यक्ष,उद्धवराव सातपुते पाटील,पालम तालुकाध्यक्ष वसंतराव सिरसकर पाटील,पूर्णा तालुकाध्यक्ष,शहाजीराव देसाई,शहराध्यक्ष सय्यद जमीर,इमदाद पठाण,प्रताप कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीनाथराव तुडमे,बालासाहेब निरस,गौतम हत्तीअंबिरे,जिया पठाण,शेफ चाऊस,गजानन पवार,प्रभाकर सिरस्कर,भास्कर सिरस्कर,जलिंधर हत्तीअंबिरे,पालम नगराध्यक्ष चौधरी,संतोष जाधव,शेख मुस्तफा,दत्तराव भोसले,गौतम रोहीनकर,नारायण घनवटे,अर्जुन जयभाये,आदीसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी 'दृढ संकल्प विजयाचा अन् मामांना आमदार करण्याचा' निर्धार व्यक्त केला.
आलेल्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांनी आभार मानले.....
0 टिप्पण्या