🌟'हॉटेल अतिथी' येथे सरदार जगजीवनसिंघ रिसालदार यांना सन्मानपूर्वक 'पितामह' उपाधी प्रदान🌟
नांदेड :- नांदेड येथील 'आपली मानस प्रेमाच्या ग्रुप'च्या वतीने ७८ व्या भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील शिवाजी नगर पोलीस स्थानक परिसरातील 'हॉटेल अतिथी' येथे सरदार जगजीवनसिंघ रिसालदार यांना 'पितामह' उपाधी प्रदान करण्याचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
आपली मानस प्रेमाची ग्रुप आयोजित या कार्यक्रमांत सन्माननीय सदस्य श्री माधवराव पटणे,ॲड.गजानन पिंपरखेडे,रमेश मेगदे,समाज कल्याण अधिकारी बापू दासरीजी,प्रा प्रभाकर उदगीरे,रमाकांत गंदेवार,संतोष पाळेकर,विजय डूमणे,रमेश मिरजकर,अनिल शेटकार,इंजिनिअर नंदकुमार दुधेवार आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.....
0 टिप्पण्या