🌟पुर्णा शहराध्यक्ष राज ठाकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दिली पाठीवर कौतुकाची थाप...!


🌟राज ठाकरे साहेबांची ही कौतुकाची थाप आयुष्यभर राजकिय व सामाजिक कार्य करण्यास ऊर्जा देत राहील - गोविंद ठाकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्माण यात्रा संपूर्ण मराठवाड्यात निघत असून ही नवनिर्माण यात्रा नऊ ऑगस्ट रोजी परभणीत दाखल झाली असता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज परभणी येथील सावली विश्रामगृहावर पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून  पूर्णा शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कौतुकाची थाप पाठीवर मारली ही कौतुकाची थाप आयुष्यभर राजकिय व सामाजिक कार्य करण्यास मला ऊर्जा देत राहील अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांनी राज ठाकरे साहेबांना भेटल्यानंतर दिली.

   राज साहेबांसोबत भेट घडवून आणल्याबद्दल पक्षनिरीक्षक गणेश आप्पा सातपुते योगेश खैरे मनसे प्रवक्ता व मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के जिल्हाध्यक्ष यांचे गोविंद उर्फ राज ठाकरे यांचे मनपूर्वक आभार मानले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या