🌟वाशिम पोलीस दलाची धाडसी कारवाई : गांजा तस्कराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या....!


🌟पोलीस कारवाईत अंदाजे १० किलो १३५ ग्रॅम गांजा ज्याची अंदाजीत किमंत १ लाख २० हजार रूपयांचा मुददेमाल जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम:- दि.१७.०८.२४ रोजी मिळालेल्या गोपनिय बातमी मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात पंचशिल नगर जवळ एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करिता घेवुन जाणार आहे. करिता त्या ठिकाणी आम्ही व अधिनस्त अमलदार यांचे सह सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव विकास रूपम यादव, वय २४ वर्ष रा. किरोडीमल नगर, जिंदल विजय नगर रायगड, राज्य छत्तीसगड असे सांगीतले. वरून त्याचे पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे सोबत असलेल्या काळया रंगाचे बॅग मध्ये एकुण अंदाजे १० किलो १३५ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ ज्याची अंदाजीत किमंत १,२०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात आली.

               सरदची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे आणि ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती निलीमा आराज मॅडम यांचे मार्गदर्शनात पो.नि. देवेन्द्रसिंह ठाकुर, पोउपनि निलेश जाधव, पोउपनि देविदास झुंगे, एएसआय कोकाटे ब.नं. ६९२. पोहेकॉ लालमणी श्रीवास्तव व.नं.३४७, पोहेकॉ प्रशांत वाढणकर व.नं. ७८६, पोहेकॉ शैलेंद्र ठाकुर ब.नं. १७५, पोकॉ.महादेव भिमटे ब.नं.२८०, पोकॉ. उमेश देशमुख ब.नं. १३२२, पोकॉ. हरीष गावंडे ब.नं.८७६, पोकॉ.संदीप दुतोडे ब.नं.१३९०, पोकॉ. अनिल बोरकर, पोकॉ. मदन सानप, पोकॉ.संतोष कोरडे व चालक पोकॉ. शब्बीर गौरवे, चालक पोकॉ. मोहन भोयर, आय कार युनिटचे ओएसआय. संदीप सरोदे, मपोकॉ, शितल मानकर मपोहेकॉ तहमीना शेख व.नं.१५६, चालक पोहेकॉ गणेश जिंगल ब.नं.१०८५ यांचे पथकाने केली आहे......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या