🌟या कार्यक्रमाला ग्रामसेवक पामपटवार मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील रुंज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामसेवक पामपटवार मॅडम तसेच मा सरपंच नरहरी कदम,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नामदेव कदम उपाध्यक्ष नरहरी कदम श्रीनिवास कदम काशिनाथ कदम नामदेव कदम मंगेश कदम मुंजाजी कदम पोलीस पाटील संतोष गव्हाणे आंगणवाडी ताई शिक्षक धवन सर पोटे सर पिसाळ सर व गावकरी मंडळीनी उपस्थिती ती लावुन मनोज जरांगे पाटील यांच्या दिर्घ आयुष्या साठी प्रार्थना केली
0 टिप्पण्या