🌟पालम येथे महसूल पंधरवाडा निमित्त प्रमाणपत्राचे वितरण......!


🌟यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟

परभणी (दि.07 ऑगस्ट 2024) : महसूल पंधरवाडानिमित्त पालम येथे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार कैलास वाघमारे, गटविकास अधिकारी श्री.सिसोदे आदी उपस्थित होते

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, यासह इतरही विविध महत्वाकांक्षी योजनांचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते. त्यां च्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेऊन लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र व लाभाचे वाटप करण्यात आले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या