🌟सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामस्थांसह सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने गावात ५१ झाडे लावून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सदरील झाडांचे संगोपन करण्याची कायम जिम्मेदारी देखील सकल मराठा बांधवांनी घेतली......
0 टिप्पण्या