🌟दैनिक समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख व दिपक पाडमुख यांचे ते वडिल होत🌟
नांदेड :- नांदेड येथील सहयोगनगर येथील निवासी व परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज शनिवारी दि.०३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
त्यांची पार्थिवावर आज दि.०३ ऑगस्ट रोजी रात्री १०.०० वाजता गोदावरी नदीच्या काठावरील शांतीधाम गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे दैनिक समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख व दिपक पाडमुख यांचे ते वडिल होत.....
0 टिप्पण्या