🌟पुर्णा तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने दिव्यांगाना त्यांच्या हक्काच्या ०५ टक्के निधीचे केले वाटप...!


🌟सरपंच अहिल्याबाई गोंड व उपसरपंच विश्वनाथ भुरेंच्या उपस्थितीत ११ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या चेकचे वाटप🌟


पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आज सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी दिव्यांगाना त्यांच्या हाक्काच्या ०५% निधीचे सरपंच अहिल्याबाई गोंड व उपसरपंच विश्वनाथ भुरे यांच्या उपस्थितीत एकुन ११ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांच्या चेकचे वाटप केले.


आडगाव गावातील दिव्यांग बांधवांना आज न्याय मिळाला आहे .गावा तीला दिव्यांग बांधव .विधवा महिला. निराधार व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ... प्रमुख उपस्थिती ...प्रहार तालुका प्रमुख पुर्णा ..शिवहार सोनटक्के पिंपरणकर  व विष्णु  बोकारे ताडकळस प्रहार सर्कल प्रमुख होते... कार्यक्रमाचे नियोजन श्री भुजंग गौड़ व ग्रामपंचायत आडगाव यांनी केले.

पुर्णा तालुका प्रहार संघटनेने ग्रामपंचायत आडगाव यांचे मन पुर्वक आभार व्यक्त केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या