🌟राष्ट्रमाता इंदिरा गांधीचा विद्यार्थी कृष्णा सुनील कारले याने 14 वर्षातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला🌟
नांदेड :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कूल धनगर टाकळी चा विद्यार्थी कृष्णा सुनील कारले याने 14 वर्षातील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून विजय खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूचे मुख्याध्यापक डी.सी डुकरे, पर्यवेक्षक बाबाराव बेद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम सोळंके,अजीम पठाण,कालिदास डुकरे, तुषार पाटील,विनायक दुधाटे,एम.बी शेख यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या....
0 टिप्पण्या