🌟पुर्णा तालुक्यातील ममदापूर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने तालुकास्तरीय बैठक संपन्न....!


🌟यावेळी गावकरी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ममदापूर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने आज रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.      

सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मराठवाडा प्रवक्ता प्रकाश गायकवाड यांनी उपस्थित सर्व मातंग समाज बांधवाना सखोल मार्गदर्शन केले यावेळी लालसेनेचे नेते पिंटू घोडके,लहुजी शक्तीसेना पुर्णा तालुकाध्यक्ष मोतीराम सरोदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मोतीराम सरोदे,भगवान सरोदे, महादेव सरोदे, अनिल सरोदे, लक्ष्मण घोडके, राजू सरोदे, चांदु जोगदंड, सुनील सरोदे, रामा सरोदे, कोंडीबा शेडेराव, निवृत्ती सरोदे,शामराव सरोदे, चांदु सरोदे,नागेश शेडेराव,श्याम दाढे,संदीप सरोदे,अनंता सरोदे, लक्ष्मण दाढे आदी मातंग समाज बांधवानी केले होते यावेळी गावकरी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या